भीषण अपघात; कामगारांवर काळाचा घाला , झोपेतच वाळूच्या ढीगाऱ्याखाली दबून ५ जणांचा मृत्यू
जालना जिल्ह्यात दुर्दैवी घटना घडली आहे. जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे पुलाच्या कामावर गेलेल्या ५ मजुरांचा वाळूच्या ढिगार्यात दबून मृत्यू झाला आहे. आज शनिवार (२२ फेब्रुवारी) पहाटे साडेचार वाजता ही घटना…