अ’ दर्जाच्या कारखान्याला सत्ताधार्यांनी ब’ दर्जा पत्रकार परिषदेत पॅनलप्रमुख डॉ.बी.पी.रोंगे यांची माहिती
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीच्या निमित्ताने पत्रकार परिषदेत माहिती देताना श्री विठ्ठल परिवर्तन व विकास पॅनलचे प्रमुख डॉ. बी. पी. रोंगे सोबत डावीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष, कारखान्याचे विद्यमान…