पठाणकोट हवाई तळावर दहशतवाद्यांकडून पुन्हा गोळीबार सुरू
2 जानेवारी : नववर्षाचं स्वागत होत असतांना दहशतवाद्यांनी पहिल्याच दिवशी डोकंवर काढलंय. पंजाबमधल्या पठाणकोट एअरफोस स्टेशनवर दहशतवाद्यांनी मध्यरात्री हल्ला चढवत बेछुट गोळीबार केलाय. भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर देत चार दहशतवाद्यांनी यमसदनी…