Pandharpur Live News : पंढरपुरात गुणवंत विद्यार्थी पुरस्कार सोहळा संपन्न
पंढरपूर (प्रतिनिधी): स्वर्गीय आप्पासाहेब चव्हाण सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान,पंढरपूर आयोजित स्वर्गीय आप्पासाहेब चव्हाण सर यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त स्मृती पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी पुरस्कार वितरण सोहळा गणेश नाथ महाराज मंगल कार्यालय,…