Suvarnaprashan : पालक मंडळी हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात मुलांच्या बौद्धिक व शारिरीक विकासासाठी त्यांना द्या आयुर्वेदाचे वरदान ! अस्सल ‘सुवर्णप्राशन’, ” पालक मंडळी आपल्या पंढरपुरात असलेली ही सुवर्णसंधी दवडू नका ! मुलांना द्या आयुर्वेदाचं सुरक्षा कवच ‘सुवर्णप्राशन’,’सुवर्णप्राशन’ आता गर्भिणींसाठी सुध्दा उपलब्ध
Pandharpur : शनिवार दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी सोनवणे आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर, वरील मजला, सोनवणे हॉस्पिटल, भोसले चौक पंढरपूर येथे सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत व डॉ.सोनवणे क्लिनिक, दावत बिर्याणी…



