लाडक्या बहिणींसाठी महत्वाची माहिती, ‘या’ 5 प्रकारच्या अर्जांची पडताळणी होणार? जाणुन घ्या तुम्ही तर यामध्ये नाही ना?
लाडकी डकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. 'लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी अर्जांची छाननी होणार आहे. ज्या लाभार्थीबाबत तक्रारी आल्या आहेत. त्या लाभार्थी महिलांचे अर्ज तपासून बाद केले जाणार…