वही हरवली, म्हणुन शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारले
नाशिक: शाळेतील शिक्षकांवर पालकांचा खूप विश्वास असतो, त्यामुळेच ते निर्धास्तपणे आपल्या पाल्यांना शाळेत पाठवत असतात. आपली मुलं सुरक्षित राहतील, शिक्षकांकडून त्यांना चांगल्या गोष्टी शिकायाल मिळतील असा विश्वासही पालकांना असतो. पण…