Solapur Loksabha Election:पांडुरंग परिवार भक्कमपणे आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी; मंगळवेढा तालुक्यातील पांडुरंग परिवाराची कार्यकर्ता विचार विनिमय बैठक उत्साहात
सोलापूर : प्रतिनिधीपांडुरंग परिवार भक्कमपणे आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी उभा आहे, असे प्रतिपादन माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केले. मंगळवेढा तालुक्यातील पांडुरंग परिवाराची कार्यकर्ता विचार विनिमय बैठक मंगळवारी उत्साहात…