उद्धव ठाकरेंचा भाजपवर पलटवार
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंनी नाशिकमध्ये सभा घेतली. या सभेत ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंच्या भाषणाची सुरूवात हिंदू बांधवांनो अशी होत नसल्याची टीका…