पद्म’साठी अभिनेत्री चढली १२ मजले!

नागपूर/ मुंबई : पद्मश्री, पद्मभूषण यासारख्या राष्ट्रीय सन्मानासाठी आपल्या नावाची नेत्यांनी शिफारस करावी म्हणून विविध क्षेत्रातील नामवंतांकडून प्रयत्न केले जातात. मन राखायचे म्हणून नेतेही शिफारसपत्र देऊन टाकतात, हे पद्म पुरस्कारामागचे…

देशाच्या उत्थानासाठी संघ हाच पर्याय

पुणे : देशातील विविधतांचा स्वीकार करून सर्वांना एकत्र बांधण्यासाठी हिंदुत्व हे एकमेव सूत्र आहे. केवळ सरकार व नेत्यांच्या भरवशावर देश वाढणार नाही. हा देश प्रामाणिकपणे उभा करायचा असेल, तर ती…

बांधकाम परवानग्यांची संख्या आता निम्म्यावर

मुंबई : मुंबई महापालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या इमारत बांधकाम विषयक विविध परवानग्या व संबंधित कार्यपद्धती व प्रमाणपत्रांचे सुलभीकरण करण्यात आले असून, आता परवानग्यांची संख्या ११९वरून ५८ करण्यात आली आहे. ६१ परवाने…

माँ, मै फिदायीन मिशन पें हूं’

नवी दिल्ली / पठाणकोट : पंजाबमध्ये पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर हल्ला करणारे अतिरेकी पाकिस्तानातून आलेले होते याचे स्पष्ट प्राथमिक संकेत या अतिरेक्यांपैकी एकाने केलेल्या फोनवरील संभाषणावरून गुप्तचर संस्थांना मिळाले…

भारताच्या हवाई तळावर पाक अतिरेक्यांचा हल्ला

पठाणकोट : मैत्रीचा हात पुढे करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या आकस्मिक लाहोर भेटीला आठवडा उलटण्याच्या आत पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या एका सशस्त्र गटाने शनिवारी पहाटे पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर हल्ला चढविला. भारत-पाकिस्तान…

हायकोर्ट वर्षभर सुरू राहायला हवे !

मुंबई जुन्या प्रलंबित प्रकरणांजुन्या प्रलंबित प्रकरणांचा डोंगर एकीकडे तसाच असताना दुसरीकडे नवी प्रकरणे दाखल होण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. अशात उच्च न्यायालयाने दिवाळी, नाताळ आणि उन्हाळी ‘व्हेकेशन्स’ घेणे सर्वस्वी असमर्थनीय…

बॉम्बच्या धमकीमुळे दिल्ली-लखनऊ शताब्दी एक्सप्रेस रिकामी केली

नवी दिल्ली, दि. ३ - पंजाबमधील पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असताना रविवारी सकाळी दिल्ली-कानपूर मार्गावर धावणारी ट्रेन बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यामुळे उत्तर भारतातील…

पिंपरीत संघाचा ‘शिवशक्ती संगम’ सोहळा, लाखो स्वयंसेवकांना सरसंघचालक मार्गदर्शन करणारपिंपरी चिंचवड : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं स्वयंसेवकांना एकत्रित करण्यासाठी आज पिंपरीमध्ये भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. तब्बल 400 एकर जागेवर शिवशक्ती संगमाच्या कार्यक्रमासाठी कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी भव्य देखावा उभारला आहे. या नऊमजली देखाव्यावरून सरसंघचालक मोहन भागवत स्वयंसेवकांना संबोधित करणार आहेत. कार्यक्रमाच्या परिसरात प्लास्टिकचा वापर टाळण्यात आला आहे. शिवशक्ती संगम कार्यक्रमानंतर स्वयंसेवकांच्या परतीच्या प्रवासात त्यांच्या भोजनाचा प्रश्न चुटकीसरशी मिटवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मॅनेजमेंटचा अनोखा आदर्श घालून दिला आहे. यासाठी शिदोरी हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. याअंतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील एक लाख घरांमधून ही शिदोरी मागण्यात आली आहे. यामध्ये 10 तिखट-मिठाच्या पुऱ्या, शेंगदाण्याची चटणी आणि 2 तिळाचे लाडू देण्याची विनंती संघाकडून करण्यात आली आहे. आज कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित स्वयंसेवकांना ही शिदोरी वितरीत करण्यात येणार आहे.

पिंपरी चिंचवड : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं स्वयंसेवकांना एकत्रित करण्यासाठी आज पिंपरीमध्ये भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. तब्बल 400 एकर जागेवर शिवशक्ती संगमाच्या कार्यक्रमासाठी कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी भव्य देखावा उभारला आहे.…

रत्नागिरीत ‘हवेत’ साखरपुडा! पॅरासिलिंग करत प्रेमी युगुलाने बांधल्या आयुष्याच्या गाठी

दापोली : दापोली येथील मुरुड-कर्दे समुद्र किनाऱ्यावर अनोखा साखरपुडा सोहळा पार पडला. मनाली वाळिंबे आणि रोहन कुलकर्णी यांनी चक्क प्यारासेलिंगच्या माध्यमातून समुद्रात उंच भरारी घेत एकमेकांना अंगठी घातली. मुरुडच्या समुद्र किनाऱ्यावर दोन…

मुंबईत बाईकस्वारानं पोलीस कॉन्स्टेबलला चिरडलं!

मुंबई : मुंबईत अत्यंत बेभान होऊन वेगवान बाईक चालवत एका बाईकस्वारानं पोलीस कॉन्स्टेबलला चिरडल्याची घटना घडली आहे. मुंबईतील सायन परिसरात ही घटना घडली. पोलीस कॉन्स्टेबल नितीन पवार यांनी या बाईकस्वाराला थांबण्याचा इशारा…