सोलापूर :किराणा दुकानातून 72 हजार रुपयांचे दागिने पळविले

सोलापूर : शहरातील विडी घरकूल परिसरातील सुमित प्रोव्हिजन स्टोअर्समधून एका इसमाने 72 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने पळविले. ही घटना मंगळवारी घडली. वसंत यणगन यांच्या फिर्यादीवरून एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

सोलापूर :घरगुती गॅसप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल

06-January-2016 : 02:34:10 सोलापूर : बेकायदेशीररित्या घरगुती गॅस इंधन म्हणून वाहनात भरत असताना छापा टाकून 9 हजार रुपयांचे साहित्य जप्त करून एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई नई जिंदगी…

संधी साधू विरोधकांकडून सभासद शेतकर्‍यांची दिशाभूल – आमदार भारत भालके

  पंढरपूर (दि.05)  श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकी निमित्त श्री विठ्ठल शेतकरी विकास पॅनलच्या वतीने करकंब येथे दि.4 रोजी प्रचार सभा घेण्यात आली. यावेळी बोलतांना आमदार    …

बाळासाहेब माळी, विक्रम कोळेकर व नारायण मेटकरी यांचा श्री विठ्ठल परिवर्तन व विकास पॅनलमध्ये जाहीर प्रवेश

पंढरपूर:- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व जिल्हा परिाद सदस्य बाळासाहेब माळी (भोसे), उद्योगपती गुरसाळयाचे विक्रम कोळेकर व भटुंबर्‍याचे माजी सरपंच नारायण मेटकरी यांनी श्री विठ्ठल परिवर्तन व…

दि.पंढरपूर अर्बन को-ऑप.बँकेतर्फे राज्यस्तरीय युवा प्रतिभा महोत्सवाचे आयोजन (पंढरपूर येथे रंगणार प्राथमिक फेरी)

पंढरपूर 07 :- युवकामध्ये दडलेल्या या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळवुन देणेसाठी, कलासंपन्न व्यक्तींच्या कला समाजासमोर दर्शित होणेसाठी प्रतिवर्षाप्रमाणे दि.पंढरपूर अर्बन को-ऑप.बँक लि.पंढरपूरच्या वतीने या ही वर्षी राज्यस्तरीय युवा प्रतिभा महोत्सवाचे…

पंढरीत पाईप टाकण्याच्या कामामुळे फुटू लागले नागरिकांच्या चेंबरसह सांडपाण्याचे पाईप…. नागरिक स्वखर्चाने करुन घेताहेत फुटलेल्या पाईपची जोडणी…. तुटलेला भाग संबंधितांनी जोडून द्यावा- नागरिकांची मागणी

पंढरपूर लाईव्ह वृत्त:-  सध्या पंढरपूरमधील अनेक ठिकाणी राहिलेली विविध विकासकामे पुर्ण करणे चालु आहेत. कदाचित मार्च महिना अखेर उर्वरीत कामे निधी परत  जाऊ नये यासाठी घाईगडबडीत उरकली जात असतील अशी…

दर्पणकार : एक द्रष्टे समाजसुधारक

पत्रकार दिनानिमित्त लेख             मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक, आद्य पत्रकार या नावनेच बाळशास्त्री जांभेकर हे सर्वश्रृत आहेत. त्यांनी 6 जानेवारी 1832 रोजी मराठीतील पहिले वृत्तपत्र “ दर्पण” या नावाने सुरु केले आणि त्या वेळेपासून…

डी. राज सर्वगोड यांचेकडून पंढरीतील पत्रकारांना पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा संदेश!

पंढरपूर लाईव्ह:- दि. 6 जानेवारी 2015 रोजीच्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून पंढरीतील सामाजिक कार्यकर्ते व येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान चे संस्थापक डी.राज सर्वगोड यांनी येथील फत्रकारांना आकर्षक शुभेच्छा कार्ड भेट…

सिध्देश्‍वर यात्रेबाबत उद्या मा.मुख्यमंत्री सर्वसमावेशक तोडगा काढणार -आमदार प्रशांत परिचारक

मुंबई 5 : मुंबई येथे आज विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार मा.प्रशांतराव परिचारक यांचा शपथविधी कार्यक्रम पार पडला. शपथविधीचे कार्यक्रमानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेचे नवनिर्वाचित आमदार मा.प्रशांतराव परिचारक यांनी विधिमंडळाचे आवारामध्ये असलेल्या भारतीय…

मार्गशिर्ष महिन्यात श्रीविठ्ठलाचे जिथे वास्तव्य असते अशा ‘विष्णुपद’ क्षेत्राचा महिमा…

पंढरपूर लाईव्ह वृत्त:- (भगवान वानखेडे) पंढरपूर लाईव्ह ला मंदिराबाबतची माहिती देताना मुख्य पुजारी श्री.स्वप्नील धारुरकर... बघा खालील व्हिडीओ पूर्वपरंपरेनुसार मार्गशिर्ष महिन्यात तब्बल एक महिनाभर पंढरीच्या चंद्रभागेच्या पात्रात असलेले ‘विष्णुपद’ या…