पंढरपूर LIVE 23 ऑक्टोबर 2018
टेंभुर्णी येथील घटनेसंदर्भात पोलिसांकडून मिलालेल्या माहितीनुसार येथील अकलूज चौकात असणार्या घरकूल वसाहती मध्ये एका 10 वर्षाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना बुधवार दि. 24 रोजी येथील प्राथमिक आरोग्य आधिकारी मनीष पांडे यांच्या सतर्कतेमुळे उघडकिस आली असून सागर दिपक जगताप या अठरा वर्षाचा तरूणास पोलीसांनी ताब्यात घेतले असुन आरोपीवर भा.द.वि.स.कलम 376(A),376(इ),506,बालकांचे लैगीक अपराधा पासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 5(ख),6 प्रमाणे टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना दि. 21 रोजी घडली होती.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com





