पंढरपूर LIVE 25 ऑक्टोबर 2018
पुंडलीक देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त स्व.संतोष अधटराव यांच्या प्रथम पुण्यसमरणानिमित्त येथील शहीद मेजर कुणालगीर गोसावी अंधशाळेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नरेश जवंजाळ,नितिन पानकर,विजय सरुवसे,विलीन परचंडराव,सुनिल हिरणवाळे,राहूल घोडके,गणेश अधटराव,धिरज परचंडराव,भाऊ टमटम,किरण कोळी,उमेश साळुंंखे,शाम पवार,अजय नडगीरे आदींसह अदिम विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com





