पंढरपूर LIVE 3 जानेवारी 2019
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विनोदराज लटके म्हणाले की आई-वडिल आमचे थोर त्यांचे काय सांगू उपकार त्यांच्या उपकाराची मी व माझी सहा भावंडं कधीही विसरणार नाही आणि त्यांची सर्व स्वप्ने निश्चितपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे.
सदर कार्यक्रमात मा. श्री. रामचंद्र गंगाखेडकर, अभयसिंह कुलकर्णी, नारायण निंबाळकर, धनंजय पवार, बाळासाहेब झरकर,बलभीम रणदिवे व मिलिंद बडवे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प विनय महाराज बडवे व एस. एम. आवताडे कंपनी प्रा.लि. संचालक संजय (मालक) आवताडे हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अंबादास कुलकर्णी तसेच संचालक सचिन शिवशरण जि. प. सदस्य सोलापूरचे नितीन (मालक) नकाते व युवानेते विनायक यादवसाहेब, शेखरभाऊ भोसले, हनुमंत शेळकेसाहेब, तात्या मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी शुभ आशीर्वाद देण्यासाठी दै. पंढरी संचार चे संपादक बाळासाहेब बडवे व मदन महाराज हरिदास आवर्जून उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लटके परिवारावर प्रेम करणारे सर्व मित्र परिवार उपस्थित होते तसेच समाजसेवक संतोष कवडे,नगरसेवक प्रशांत शिंदे, अविनाश मोरे, बालम मुलाणी, भारत निकम,सज्जन अवताडे, लियाकत मुलाणी तसेच समाधान आवताडे युवामंच मधील सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादा तळेकर यांनी केले तर आभार प्रशांत (मुन्ना) मलपे यांनी मानले.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com







