पंढरपूर LIVE 3 जानेवारी 2019
पंढरपूर / प्रतिनिधी. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सार्वजनिक वाचनालय रांझणी यांच्या वतीने सलग दुसर्या वर्षी साहित्य पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. 1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत प्रकाशित झालेले कथासंग्रह, कवितासंग्रह, कादंबरी, लेखसंग्रह, समीक्षा ग्रंथ, संदर्भ ग्रंथ, संपादित, चरित्र व आत्मचरित्र या वाड्मय प्रकारातील साहित्य 31 जानेवारी 2019 पर्यत पोहचेल अशा बेताने खालील पत्त्यावर पाठण्याचे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष प्रविण भाकरे यांनी केले आहे.
पुरस्काराचे वितरण फेब्रुवारी मध्ये होणार आहे, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह पुस्तक, शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे, प्रस्तावासोबत आपल्या वाड्मयाच्या दोन प्रती, अल्पपरिचय व एक फोटो पाठवावा अशा माहिती वाचलायाचे अध्यक्ष सुरेश बळीराम शिंदे यांनी केले.
प्रविण अनिल भाकरे, मु. पो. रांझणी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर 413304 या पत्त्यावर साहित्य पाठवावे, अधिक माहितीसाठी 8605512742 / 9689141201 या नंबर संपर्क साधावा.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com







