पंढरपूर LIVE 7 जानेवारी 2019
मंगळवेढा(प्रतिनिधी) ः मंगळवेढा तालुका पत्रकार संघाची बैठक 6 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार संघाच्या कार्यालयात होवून अध्यक्षपदी सर्वानुमते ज्ञानेश्वर दगडू भगरे यांची निवड करण्यात आली आहे.
सुरूवातीस पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थापक दिगंबर भगरे, माजी अध्यक्ष शिवाजी पुजारी, अॅड.दत्तात्रय तोडकरी यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी ज्ञानेश्वर भगरे यांच्या नावाची सुचना म्हाळाप्पा शिंदे यांनी मांडली. त्यास सर्वानुमते अनुमोदन देवून टाळयांच्या गजरात एकमताने निवड जाहीर करण्यात आली. निवडीनंतर माजी अध्यक्ष शिवाजी पुजारी यांचे हस्ते नुतन अध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे यांचा सत्कार करण्यात आला.
या बैठकीत कार्याध्यक्षपदी केशव जाधव, उपाध्यक्षपदी म्हाळाप्पा शिंदे, मोहन माळी, संभाजी मस्के, अक्षय पवार, सचिवपदी प्रमोद बनसोडे, खजिनदारपदी दत्तात्रय कांबळे, सहसचिवपदी रामा सपताळे, सहखजिनदारपदी दादासाहेब लवटे, प्रसिद्धीप्रमुखपदी अविनाश मेटकरी, सल्लागारपदी तानाजी चौगुले, विलास काळे आदिंची निवड करण्यात आली.
यावेळी माजी अध्यक्ष बाळासाहेब नागणे, प्रा.मनोज अवधूत, शिवाजी केंगार, प्रमोद बिनवडे, बाबासाहेब सासणे, पत्रकार प्रविण गांडुळे, नवनाथ देशमुखे, प्रल्हाद नाशिककर, प्रशांत माळी, राजेंद्रकुमार जाधव, प्रसाद कसबे, भारत दत्तु, विजय भगरे, हरिप्रसाद देवकर, श्रीकांत गोडसे, लखन कोंडुभैरी, अमोल वस्त्रे, बाळकृष्ण कोंडुभैरी, अक्षय टोमके, आण्णा मासाळ, भिमराव मोरे, सागर माळी, सोमनाथ हजारे, विजय कोंडुभैरी आदि उपस्थित होते.
फोटो ओळी-मंगळवेढा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर भगरे यांची निवड झाल्यानंतर पत्रकार संघाच्या कार्यालयासमोर एकत्र जमलेले पत्रकार बांधव छायाचित्रात दिसत आहेत.(छाया ः हेमंत चौगुले, नंदेश्वर)
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com






