👁 8 Views

पंढरपूर काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

पंढरपूर LIVE 31 जानेवारी 2019

                     
पंढरपूर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ काँग्रेसचे कार्यकर्ते नागनाथ अधटराव यांच्या शुभहस्ते पार करण्यात आले. तसेच हुतात्मा दिनानिमित्त हुतात्मा स्मारकाचे, हुतात्मा स्तंभाचे पूजन ज्येष्ठ जिल्हा ब्राह्मण सेलचे अध्यक्ष दत्तात्रय बडवे यांच्या शुभहस्ते पार पडले. याप्रसंगी पंढरपूर शहर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यकर्ते उपस्थित होते.
                

  मामासाहेब फलटणकर, प्राध्यापक डॉ. अशोक डोळ ,तसेच प्रताप रजपूत, सुहास भाळवणकर,  अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अशपाक भाई सय्यद, सोलापूर जिल्हा युवक काँग्रेस महासचिव शंकर सुरवसे, तसेच मधुकर फलटणकर, अभिषेक शहा, पंढरपूर शहर ओबीसी शहराध्यक्ष मिलिंद अडवळकर, संदीप माने, कृष्णा नेहतराव, पंढरपूर शहर महिला उपाध्यक्ष सौ. वनिता बनसोडे, दत्तात्रय झरकर तसेच काँग्रेसप्रेमी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी सोलापूर जिल्हा ब्राह्मण सेल चे अध्यक्ष दत्तात्रय बडवे, अशोक डोळ यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे नियोजन पंढरपूर शहराध्यक्ष अ‍ॅड. राजेश भादुले यांनी केले. उपस्थितांचे आभार मानुन प्रार्थना पसायदानहोऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *