पंढरपूर LIVE 1 फेब्रुवारी 2019
सब टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उलटा चश्मा’मध्ये दयाबेनचं पात्र साकारणारी दिशा वकानी यापुढे मालिकेत कधीच दिसणार नाही. तिच्या पतीनं मालिकेच्या निर्मात्यांना काही अटी घातल्यानं दिशाची वापसी होऊ शकली नाही, असं सांगितलं जातं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या काही दिवसांपासून मालिकेचे निर्माते आणि दिशा वकानी यांच्यात मालिकेत वापसी करण्यासंदर्भात चर्चा सुरू होती. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली. दिशाच्या पतीनं निर्माते असित मोदींना काही अटी घातल्या होत्या. मात्र त्या त्यांनी मान्य केल्या नाहीत, असं सांगण्यात येतं. दिशा प्रत्येक एपिसोडसाठी दीड लाख रुपये मानधनाची मागणी करत होती. तसंच तिचे पती मयूर पडिया हे मानधनाच्या थकीत रकमेची मागणी करत होते, असंही समजतं. दिशानं महिनाभरात फक्त चार तासच काम करावं, अशी अटही तिच्या पतीनं घातली होती. या अटी निर्मात्यांनी मान्य केल्या नाहीत, असं सांगितलं जातं. दरम्यान, मोदी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला नाही.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com






