पंढरपूर LIVE 3 फेब्रुवारी 2019
शिवरत्न फाऊंडेशन आणि डॉटर मॉम्स फाऊंडेशन आयोजित अमृतमहोत्सवी जल्लोष-2019
VIDEO NEWS
महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्पोर्टस डे, वैयक्तिक स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा, सांघिक स्पर्धा
नाव नोंदणीसाठी संपर्क 7385177083, 9119479515
खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंढरीतील तनपुरे महाराज मठ येथे महिलांल्या कला-गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवरत्न फाऊंडेशन आणि डॉटर मॉम्स फाऊंडेशन आयोजित अमृतमहोत्सवी जल्लोष जानेवारी-फेब्रुवारी 2019 या अंतर्गत या स्पर्धा भरविण्यात आल्या आहेत. रविवार दि. 27 जानेवारी, रविवार दि. 3 फेब्रुवारी व रविवार दि. 10 फेब्रुवारी या कालावधीत या स्पर्धा संपन्न होत आहेत. जनरल नॉलेज टेस्ट, धावणे, रिले, लंगडी, पोटॅटो रेस, लिंबू चमचा, कुंकींग स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पॉट पेंटिंग स्पर्धा, मेकअप, मेहंदी, विणकाम, वक्तृत्व आदी स्पर्धा संपन्न झाल्या आहेत.
येत्या रविवारी म्हणजेच दि. 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 4:30 वाजेपर्यंत सोलो डान्स, फॅन्सी ड्रेस, डॉटर मॉम डान्स व अभिनय स्पर्धा, सोलो सिंगींग, समुह नृत्य, फॅशन शो या स्पर्धांचे आयोजन केले असून या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त महिला भगिणींनी आपला सहभाग नोंदवून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन ……. सौ. नेहतराव यांनी केले पंढरपूर लाईव्हच्या माध्यमातून केले आहे. नाव नोंदणीसाठी 7385177083, 9119479515 या क्रमांकावर संपर्क साधावा.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com






