Pandharpur LIVE 21 February 2019
अनवली (ता.पंढरपूर) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन गावातील मुस्लिम भगिणी आरिफा जाकीर शेख
व पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
Video Advert
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.https://play.google.com/store/apps/details…➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com
शिवजयंतीनिमित्त अनवलीमध्ये जे रक्तदान शिबीर भरविण्यात आले. ते निश्चितच कौतुकास्पद आहे. अशा सामाजिक उपक्रमाद्वारे शिवजयंती साजरी करणं काळाची गरज आहे. असे मत यावेळी नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास या कार्यक्रमास नगरसेविका सौ. रेणुकाताई घोडके, नितीन भोसले, वल्लभ बारले सर, बिरु कोकरे, संजय माळी, हनुमंत शिंदे, औदुंबर डिसले, आदींसह ग्रामस्थ व महिला भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


