Pandharpur LIVE 27 March 2019
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी अर्ज भरला असून 28 मार्च रोजी दुपारी 12 वाजता त्यांची संत तनपुरे महाराज मठ, स्टेशन रोड, पंढरपूर येथे प्रचाराची सभा होणार आहे. यावेळी राज्य उपाध्यक्ष सुनिल वाघमारे, माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ऍड. विजय मोरे, अ.भा. माळी महासंघाचे अध्यक्ष शंकरराव लिंगे, सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार व रिपब्लिक होलार परिषदेचे अध्यक्ष एस. के. ऐवळे, ह.भ.प. अरुणभाऊ बुरघाटे महाराज, भारिप जिल्हाध्यक्ष निशांत बनसोडे, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रा. धम्मपाल माशाळकर, युवा जिल्हाध्यक्ष सागर गायकवाड उपस्थित असतील.