राजमाता जिजाऊ पुरक पोषक अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत

Loading

गादेगाव, प्रतिनिधी

गादेगाव यांचा कोणताही निधी नसताना स्वखर्चाने ग्रा.पं. सदस्य पोपट बागल व गणेश बागल यांनी कु. अर्चना अंकुश बाबर हिला दत्तक घेतले.
यावेळी दत्तक घेतलेल्या मुलीला खाऊचे वाटप गादेगाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुर्यकांत दाजी बागल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दत्तात्रय हुंडकरी ग्रा. पं. सदस्य पोपट बागल, गणेश बागल शशिकांत माने, राजेंद्र मस्के, दत्ता बाबर, व ग्रामस्थ दत्ता पाटील, रविंद्र पाटील, अमोल शिंदे, अतुल गायकवाड, समाधान माने, शुभम मोरे, इ. आदी सर्व अंगणवाडी सेविका सौ. स्वाती कांबळे, स्वाती पंडीत, सुनिता थिटे, सुवर्णा जगताप, सुमन होनमाने, संध्या माने, व दत्तक घेतलेल्या मुलीचे पालक उपस्थित होते. 
यावेळी अंगणवाडी मध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *