पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर धडक वसुली मोहीम

पंढरपूर शहरातील व उपनगरातील सर्व थकीत मालमत्ता धारक यांना कळविणेत येते की पंढरपूर नगरपरिषदेमार्फत सन २०१५-१६ मधील शहरातील व उपनगरातील सर्व मालमत्ता धारकांची म्युपल भाडेकरी गाळा धारकांनी सन २०१५-१६ मधील आपणाकडे असलेली सर्व थकीत कर नगरपालिकेत त्वरीत जमा करावीत अन्यथा नगरपालिकेमार्फत धडक मोहिम सुरु असुन जप्ती वारंट ची कारवाई चालु आहे.तसेच पंढरपुर शहरातील मिळकत धारकाचे थकीत रक्कमे पोटी घर नं, १५६/अ रामचंद्र राजे सरपंच रामबाग संस्था रामबाग पंढरपूर यांचे थकीत रक्कम न भरल्याने  सदरची एक कार्यालय व दोन खोल्या सील करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *