*अनिल चौधरी*
*पुणे :-*
✎
✎
यवतमाळ येथे शाळेतील लहान – लहान मुलींचे लैगिंक शोषण करणाऱ्या नराधमाना धडा शिकविण्या साठी मागील तिन दिवसांनपासुन पालक व शहरातील नागरिक एकञ येऊन या सर्वांना निषेध करत असून आज यवतमाळ येथे संतप्त पालक आंदोलन करत असताना पोलिसांनी अचानक लाठीमार सुरु केला .या संदर्भातील वार्ताकन करत असताना टिव्ही 9 चे प्रतिनिधी विवेक गावंडे व् दैनिक सकाळ मनोज जयसवाल यांच्यावर पोलिसांनी लाठीमार केला या प्रकरणी पत्रकार संरक्षण समितीने जाहिर निषेध केला असून जे दोषी पोलिस अधिकारी ,कर्मचारी यांना निलंबीत न करता बड़तर्फ करावे अशी मागणी *पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष विनोद पत्रे* यांनी केली आहे.
यवतमाळ येथील पत्रकारानी नेहमी सतत लोकांना व पालकांना न्याय देण्याचे काम केले आहे.
परंतु आज विवेक गावंडे ( TV9 ) व मनोज जयसवाल ( सकाळ ) या दोन्ही पञकार वार्ताकन करणाऱ्या पत्रकाराना पोलीसांन कडून लाठी मारण्यात आल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच पत्रकार संघटना आक्रमक झाल्या आहेत व् दोषी पोलिसांवर कारवाई करण्यासंदर्भात माननीय मुख्यमंत्र्याना निवेदन देण्याचे आवाहन *विनोद पत्रे* यांनी केले आहे.

वरील सर्व प्रकरणा संदर्भात जवाबदारी राहूल मदने यांच्या वरती होती , साहेब उत्तर द्या त्या निपष्य न्याय मांगणारऱ्या आई / वडीलांना व पञकारांना लाठया चालविण्या अधिकार कोणी दिला असा संतप्त सवाल नागरिक पोलिसांना विचारत आहेत.
पञकार हा समाजाचा आरसा , पञकारांनमुळेच जनतेला न्याय दिला जातो परंतु त्याच पञकाराला पोलीसांनकडून कधी माफीयांनकडून मारले जातात .
म्हणूनच मुख्यमंत्री साहेब आपण वरील प्रकरणात लक्ष केंद्रित करून पञकारांना मारहाण करणारऱ्या व लाठी चालविण्या परवानगी देणाऱ्या पोलीसांना शासकीय सेवेतून बड़तर्फ करा व लवकरच पञकार संरक्षण कायदा महाराष्ट्रात अस्तित्वात आणा अशी मागणी *महाराष्ट्र साप्ताहिक वृत्तपत्र पत्रकार असोशियशनचे अध्यक्ष नंदकिशोर धोत्रे , समितीचे अनिल चौधरी , विजय सूर्यवंशी, रवि कोपनार , अभिजीत डुंगरवाल , गोविंद कामत* यांनी केली आहे.