दैनिक दामाजी एक्सप्रेस पंढरपूर विभागीय कार्यालयातील ‘श्री’ ची पुजा धनंजय कोताळकर व प्रणव परिचारक यांचे हस्ते संपन्न

दैनिक दामाजी एक्सप्रेस च्या पंढरपूर विभागीय कार्यालयातील श्रीगणेशाची सकाळची आरती व पुजा पंढरपूर येथील मातोश्री प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष धनंजय (नाना) कोताळकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. यावेळी दत्ता संगीतराव, शिवराजभैया ननवरे, पत्रकार सुनील शिवशरण, राजाभाऊ शहापूरकर, बाळासाहेब महाडीक, मुन्ना इंगोले, इंदापूरकर, चि.हर्षद कैलास वाघमारे, महेश वाघमारे व दै.दामाजी एक्सपेेसचे पंढरपूर विभाग प्रमुख भगवान वानखेडे आदी उपस्थित होते.

तसेच सायंकाळची आरती व पुजा खर्डी ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रणव परिचारक यांचे शुभहस्ते संपन्न झाली. यावेळी तमीम सय्यद, सागरदादा कदम, संदीप मुटकुळे, बाळासाहेब महाडीक, महेश वाघमारे व भगवान वानखेडे आदी उपस्थित होते. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *