पंढरीत विश्व हिंदु परिषदेतर्फे रामनवमी साजरी

पंढरीत विश्व हिंदु परिषदेतर्फे रामनवमी साजरी

पंढरपूर- येथील विश्व हिंदू परिषद,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ,बजरंग दल,मातृशक्ती,दुर्गवाहिनी ,हिंदवी प्रतिष्ठान यांचे वतीने रामनवमी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .सर्वप्रथम प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेचे पूजन विश्व हिंदू परिषदेचे सामाजिक समरसता प्रांत प्रमुख रवींद्र साळे यांच्या हस्ते झाले ,त्यानंतर मंत्रपुष्पांजली होऊन मोठा जयघोष करण्यात आला ,मंदिर भव्य बनायेंगे चा नारा सर्वत्र घुमत महाआरती करण्यात आली,व प्रसादाचे वाटप करण्यात आले .याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे रामेश्वर कोरे,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाह तुकाराम्जी खंदाडे हे उपस्थित होते .-सादर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिंदवी प्रतिष्ठान चे सौरव थिटे ,बापू साळुंखे,विश्व हिंदू परिषदेचे अनिल बाबर,सुभाष चव्हाण,बाळू कोळेकर राजू मुदगल,पांडुरंग शिंदे 

 तसेच बजरंग दलाचे शहर प्रमुख सुनील बाबर,कृषिकेष अधटराव किरण माने,अनिल माने ,टिल्लू नेहतराव निलेश पर्चंडे ,दुर्गा वाहिनीच्या भाग्यश्री लिहिणे,साक्षी कुलकर्णी ,मातृशक्तीच्या सौ अंबिके ,सौ गंभीर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *