सत्यशोधक युवा प्रतिष्ठान चे वतीने महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी
पंढरपूर येथील सत्यशोधक युवा प्रतिष्ठान चे वतीने आज मोठ्या उत्साहात क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय देवमारे, आरपीआय चे शहर अध्यक्ष श्री संतोष पवार, सत्यशोधक युवा प्रतिष्ठान अध्यक्ष नारायण भाऊ माने, सचिव सुहास माळी, खाजिनदार ज्ञानेश्वर बनसोडे, सदस्य सागर उर्फ़ सोनू माळी, दादा देवमारे, सत्यशोधक प्रतिष्ठान टाकळी शाखेचे अध्यक्ष सचिन लिंगे, उपाध्यक्ष वैभव लिंगे, सत्यशोधक प्रतिष्ठान गोपाळपुर शाखेचे अध्यक्ष दीपक देवमारे, व प्रतिष्ठान चे इतर पधाधिकारी उपस्थित होते.


