मी खाजगी कामासाठी अहमदाबादला गेलेलो… कुणाच्या भेटीला नव्हे! नारायण राणे यांचं स्पष्टीकरण

मी खाजगी कामासाठी अहमदाबादला गेलेलो… कुणाच्या भेटीला नव्हे! नारायण राणे यांचं स्पष्टीकरण

पंढरपूर Live १३ एप्रिल

मी खासगी कामासाठी अहमदाबादला गेलो होतो. पण मी कोणाचीही भेट घेतलेली नाही असे सांगत नारायण राणे यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम दिला. अहमदाबादमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामासाठी गेलो होतो असे त्यांनी सांगितले. मी पक्षांतर करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी पक्षनेत्याची भेट का घेईन असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *