प्रांताधिकारी रमेश शेंडगे यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

प्रांताधिकारी रमेश शेंडगे यांच्याकडून

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

पंढरपूर दि. 14- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंती निमित्त प्रांताधिकारी रमेश शेंडगे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासमवेत अन्य अधिकारी व मान्यवर नागरिक उपस्थित होते.

            यावेळी नगराध्यक्षा साधना भोसले, आमदार भारत भालके, प्रशांत परिचारक, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी नगरसेवक महादेव भालेराव,जयंती समिती अध्यक्ष जितेंद्र बनसोडे, सुनिल सर्वगोड,डी.राज.सर्वगोड, संतोष पवार,शालिवाहन कोळेकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

00000

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *