पंढरीतील प्रभाग ५ मध्ये घोंगडे गल्ली भादूले बोळात कॉक्रींटकरणाच्या कामाचा शुभारंभ

पंढरीतील प्रभाग ५ मध्ये घोंगडे गल्ली भादूले बोळात कॉक्रींटकरणाच्या कामाचा शुभारंभ

पंढरपूर- प्रभाग ५मध्ये घोंगडे गल्ली भादूले बोळात कॉक्रींटकरणाच्या कामाचा शुभारंभ लोकिप्रय नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले यांचे शुभहस्ते करण्यात आला.

यावेळी नगरसेविका सौ सुप्रिया डांगे,पाणीपुरवठा चेअरमन विक्रम शिरसट,माजी नगराध्यक्ष लक्ष्मणभाऊ शिरसट ,पांडुरंग घंटी,माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले,नगरसेवक ऋषी उत्पात,भाजपाचे बादलसिंह ठाकूर, मेजर पवार,दशरथ माने, विलासराव भादूले यांचे उपस्थित करण्यात आले यावेळी घोंगडे गल्लीतील अर्बन बँकेचे माजी संचालक शामकांत अभंगराव,पांडुरंग चव्हाण,शाम धोकटे,गणेश भाळवणकर,प्रदीप अल्लापूरकर,अभि अल्लापूरकर,पिनू परचंडे,प्रशांत मंगळवेढेकर सलीम आतार,आनंद वाडेगावकर,आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन नपा गटनेते व प्रभागाचे नगरसेवक अनिल अभंगराव यांनी केले होते यावेळी नगराध्यक्षा सौ भोसले व सौ डांगे यांचा सत्कार अर्बन बॅकेंच्या संचालिका सौ रेखा अभंगराव यांनी केला.सर्वांचे आभार विलासराव भादूले यांनी मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *