लज्जास्पद! दिल्लीत 3 वर्षाच्या मुलीसोबत बलात्कार

लज्जास्पद! दिल्लीत 3 वर्षाच्या मुलीसोबत बलात्कार

5 May. 2017

एकदा पुन्हा देशाची राजधानी दिल्लीत लाजिरवाणी घटना घडली आहे. मध्य दिल्लीतील आनंद पर्बत क्षेत्रात बुधवारी एका 3 वर्षीय मुलीवर तिच्या शेजारच्याने बलात्कार केला.
घराबाहेर खेळत असताना 22 वर्षीय आरोपी मुलीला आपल्या घरी घेऊन गेला. आई-वडिलांना मुलगी दिसली नाही म्हणून त्यांनी शोधाशोध सुरू केली तेव्हा काही लोकांना तिला आरोपीसोबत पाहल्याची माहिती दिली. आरोपीच्या घरी पोहचल्यावर मुलीच्या शरीरातून ब्लीडिंग होत असल्यामुळे तिला रूग्णालयात हालवण्यात आले. तिथे तिच्यावर ऑपरेशन करावे लागले. आरोपी आणि त्याच्या मित्राला अटक करण्यात आली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *