अंबादास वायदंडे यांची रिपाई च्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड

पंढरपूर (प्रतिनिधी):- माजी नगरसेवक अंबादास वायदंडे यांची रिपाई (अ) च्या सोलापुर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. नुकतेच रिपाईचे राज्यसरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांच्या आदेशाने त्यांना निवडीचे पत्र रिपाईचे जिल्हा सरचिटणीस जितेंद्र बनसोडे यांचे हस्ते देण्यात आले.

या प्रसंगी रिपाई प.म.संघटक बाळासाहेब कसबे जिल्हा संघटक मोहन ढवळे, नेते संजय सावंत, शहर अध्यक्ष संतोष पवार,सरचिटणीस समाधान लोखंडे, युवक आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष अमीत कसबे शहराध्यक्ष संतोष सर्वगोड आदी पदाधिकारी उपस्थीत होते.

त्यांच्या निवडी निमीत्त आबा आगावणे, धनंजय खिलारे, धम्मपाल जाधव मल्लेश मिस्त्री, किशोर भोसले, दत्ता खिलारे, अनिल कांबळे व पदाधिकार्‍यांनी त्यांचा सत्कार केला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *