पंढरपूर दि.9 :- जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी आज येथे विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले यावेळी त्यांच्यासमवेत उपविभागीय अधिकारी संजय तेली, संजय जाधव, तहसिलदार अनिल कारंडे,जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, कार्यकारी अभियंता एस.टी. राऊत, मुख्याधिकारी अभिजित बापट, उप अभियंता श्री. गावडे, मंदिर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन व मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111



