मुंबई दि.२६ : सामाजिक क्रांतीचे थोर उद्गाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विधान भवनातील छत्रपती शाहू महाराज त्यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
याप्रसंगी माजी विधानसभा सदस्य श्री. मधु चव्हाण तसेच विधानमंडळ सचिवालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यांनीही राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111



