मुंबई, दि. 26 : आरक्षणाचे जनक, लोक कल्याणकारी राजे, छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय, अवर सचिव म. की. वाव्हळ, कक्ष अधिकारी रा.मो. गोसावी, अजित पालवे उपस्थित होते. त्यांनीही शाहु महाराज यांच्या प्रतिमेस गुलाब पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111



