श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे सोमवारी तामलवाडी येथे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी आमदार सिद्धराम म्हेत्रे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधिक्षक एस.विरेश प्रभू, उप-जिल्हाधिकारी श्रीमंत पाटोळे आदी उपस्थित होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


