१ ) प्रजीत परदेशी २ ) जमप्रकाश गुप्ता ३ ) धनाजी पनाळे ४ ) पारस पांचाळ या चार सहकारी व लिम्का रेकॉड चे परिक्षक जयंत डोफे सर यांनी आज पांडूरंगाची भूमी पंढरपूरात प्रवेश केला .
पंढरपूरात त्याचे परदेशी मित्र परिवाराच्या वतीने , पंढरपूर अर्बन बँक व पंढरपूर नगरपरीषदेच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आहे. प्रवासात खुप त्रास झाला पण केवळ पांडूरंगाच्या नामस्मरणाने आम्ही हा प्रवास पार पाडू शकतो असे प्राजीत परदेशी यांनी सांगीतले. या प्रसंगी अर्बन बँकेचे व्हा चेअरमन दिपक शेटे , गटनेते गुरुदास अभ्यंकर, नगरसेवक संजय निंबाळकर, परदेशी, नारायन सिंगन, माजी नगरसेवक अमरनाथ परदेशी, नगरपरिषदेचे क.अभियंता मुकुंद जोशी व परदेशी मित्र पारिवार आदि उपस्थीत होते .
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111



