सोलापूर दि.30 :- जिल्हा उद्योग केंद्र सोलापूर कार्यालयाकडून सुधारित बीजभांडवल योजना सन 2017-18 करिता कर्ज प्रस्ताव अर्ज स्विकृती सुरू करण्यात येत आहे.
सोलापूर जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनांतर्गत सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतीकरीता सुधारित बीजभांडवल योजना सुरू केली आहे. कर्ज प्रस्ताव अर्ज स्विकृती दिनांक 01 जुलै 2017 पासून जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयात सुरू होणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार युवक , युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाव्यवस्थापक , जिल्हा उद्योग केंद्र , सोलापूर यांनी केले आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111



