सोलापूर दि.30 :- पशुसंवर्धन , दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे –
शनिवार दिनांक 01 जुलै 2017 रोजी सायंकाळी 07.00 वाजता शासकीय विश्रामगृह , उस्मानाबाद येथून शासकीय मोटारीने शासकीय विश्रामगृह , उजनी ता.माढा येथे आगमन. रविवार दिनांक 02 जुलै 2017 रोजी सकाळी 11.00 वाजता शासकीय विश्रामगृह, उजनी ता. माढा येथून शासकीय मोटारीने बारामती जि. पुणे कडे प्रयाण. सायंकाळी 05.00 वाजता बारामती जि. पुणे येथून शासकीय विश्रामगृह, उजनी ता. माढा येथे आगमन राखीव व मुक्काम.
सोमवार दिनांक 03 जुलै 2017 रोजी दुपारी 04.00 वाजता शासकीय विश्रामगृह, उजनी ता.माढा येथून शासकीय मोटारीने पंढरपूरकडे प्रयाण. सायंकाळी 06.00 वाजता शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे आगमन व राखीव व मुक्काम. मंगळवार दिनांक 04 जुलै 2017 रोजी पहाटे 02.30 वाजता श्री क्षेत्र पंढरपूर येथील शासकीय महापुजेस उपस्थिती . पहाटे 04.00 वाजता शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे आगमन व राखीव. सकाळी 07.00 वाजता शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




