पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
मंगळवेढा येथून प्रसिध्द होणारे वृत्तपत्रं दै. दिव्य प्रभात चे संपादक राहुल भाकरे (वय 32, रा. आंधळगाव ता. मंगळवेढा) यांचा काल रात्री अपघाती मृत्यु झाला.
मंगळवेढ्याहून आंधळगावकडे जात असताना त्यांच्या मोटारसायकलची धडक पुढे असणार्या ट्रकला बसली. मंगळवारी रात्री दीड ते दोन वाजण्याच्या दैनिकाचे काम संपवून ते घरी जात असताना हा अपघात घडला. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
आज सकाळी आंधळगावमध्ये त्यांचेवर आज सकाळी 10 वा. अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ, मंगळवेढा तालुक्यातील पत्रकार, मंगळवेढा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, नगरसेवक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेकजण उपस्थित होते.
त्यांचे पश्चात पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी, आई-वडील, बंधु असा परिवार आहे.
……………………………………………………………………………………………………………………….
……………………………………………………………………………………………………………………….
……………………………………………………………………………………………………………………….
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




