पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
………………………………………………..
पंढरपूर Live 12 August 2017
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियान व कृषी विकास योजनेअंतर्गत योजनेचा लाभ तळागळातील शेतकर्यांना देण्याच्या अनुशंगाने सोडत पध्दतीने अर्जाची निवड करण्यात आली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी बांगर यांनी दिली.
सामूहिक शेततळे, शेडनेट हाऊस, कांदाचाळ, हरितगृहे व शेडनेटमधील काररनेशन, जररबेरा फुलशेतील आदींचा लक्षांग प्राप्त झाला आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व कृषी विकास योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करुन तो अर्ज तालुका कृषी कार्यालयाकडे सादर केले होते. त्या उद्दीष्टपेक्षा अधिकचे अर्ज दाखल ाले असल्याने सोडत पध्दतीचा अवलंब केला जात आहे. दि.११ ऑगस्ट रोजी तालुका कृषी कार्यालय परिसरात शेतकर्यांच्या हातून लाभार्थ्यांच्या सोडत पध्दतीने निवड करण्यात आली. यावेळी परळी येथील तालुका कृषी अधिकारी बांगर उपस्थित होते. जी.सी.गिराम, सुनिल गित्ते, बीडगर, एन.एच.विभागाचे सल्लागार पवार तसेच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, शेतकरी बांधव व ईतर लाभार्थी उपस्थित होते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


