👁 5 Views

बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हा अधिवेशन पंढरपूर मध्ये

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
 व Android Application पंढरपूर Live 
येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
परिणाम बघा..!!

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,

  • पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

पंढरपूर Live 17  August 2017 

बहुजन मुक्ती पार्टी चे महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात एकाच दिवशी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे नागपूर येथे होणार्या दुसरे महाराष्ट्र राज्य अधिवेशनाच्या तयारी अंतर्गत जिल्हा अधिवेशनाची तयारी करण्यात आलेली आहे याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्हा अधिवेशन पंढरपूर येथे दि 19 आँगस्ट रोजी सकाळी 11 वाजता विठ्ठल ईन सभागृह महावीर नगर पंढरपूर येथे करण्यात आले आहे
सुरवात राष्ट्रपीता जोतिराव फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात येणार आहे सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष डाँ अनिलकुमार माने बहुजन मुक्ती पार्टी चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हे संबेधित करणार आहेत सदर अधिवेशना मध्ये ईव्हीएम द्वारा निवडणूका संचलित करने अर्थात लोकशाहीची हत्या करणे. आे बी सी ची जातवार जनगणना भटके विमुक्तांना रेणके आयोग लागु करने. मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आरक्षण इ. विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे तरी बहुजन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत अशी माहिती बहुजन मुक्ती पार्टी चे जिल्हा अध्यक्ष बबन फरतडे यांनी दीली आहे

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !



सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *