👁 5 Views

मोहोळ येथील जुगार आड्डयावर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष टीमचा छापा… *1 लाख 33 हजारांच्या मुद्देमालसह 15 आरोपींना घेतले ताब्यात*

11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 20 August 2017 

    मोहोळ येथील जुगार आड्डयावर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष टीमचा छापा…
    *1 लाख 33 हजारांच्या मुद्देमालसह 15 आरोपींना घेतले ताब्यात*
    ————————————————
     *सोलापूर:-*मा.पोलीस अधीक्षक श्री.विरेश प्रभू सर यांचेकडे आलेल्या तक्रारीवरून व त्यांच्या आदेशान्वये अवैध धंद्यावर कारवाई करणेकामी मोहोळ पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना दि 20-8-2017 रोजी पहाटे 03-00 वा चे सुमारास मोहोळ शहरातील महिबूब नगर येथील रमेश बारसकर यांच्या जागेतील पञाशेडमध्ये चालत असलेल्या मन्ना नावाच्या जुगार आड्यावर छापा टाकून आरोपी 1) प्रमोद हरिदास चव्हाण, 2) बाळू विठ्ठल गायकवाड, 3) राजकुमार साहेबराव पाटील, 4) गंगाराम रामा गवळी, 5) रणजित रमेश पलसे, 6) इलियास मलिक शेख, 7) शिवाजी वासुदेव माळी, 8) अकरम गुलाब शेख, 9) दत्ताञय महादेव हेबळे, 10) संजय किसन पोरे, 11) रविराज नागनाथ विभूते, 12) संदिप गोवर्धन खंडागळे, 13) माधव दत्ताञय सोनसळे, 14) तैहसिब सैपन आतार, 15) शशिकांत प्रभू सनगर सर्व रा. मोहोळ यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून सुमारे 1,33,030 रू किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर जुगार आड्ड्यावर मँनेजर म्हणून माधव सोनसळे हा होता, त्याच्याकडे जुगार आड्ड्याच्या मालकाबाबत व जागा मालकाबाबत चौकशी केली असता त्यांची नावे रविराज नागनाथ विभूते, 16) बाळासाहेब विठ्ठल गायकवाड, 17) महादेव जानदेव गोडसे, व जागा मालक 18) रमेश नागनाथ बारसकर सर्व रा. मोहोळ असे असल्याचे सांगीतल्याने सर्व 18 आरोपी विरूध्द मोहोळ पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
              *सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री विरेश प्रभू सर यांच्या मार्गदशनाखाली विशेष टीम मधील परि पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके, स.पो.नि संदिप धांडे, पोहेकाँ मनोहर माने, अंकूश मोरे, पो.कॉ अभिजीत ठाणेकर, बाळराजे घाडगे, प्रविण पाटील, अमोल जाधव, महादेव लोंढे यांच्या  टिमने हे काम केले आहे.

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

    पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
    पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

    Comments

    No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *