11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूरपंढरपूर Live 21 August 2017

पंढरपूर:- पंढरपूर नगरपरिषद हद्दीतीलसुशिक्षित बेरोजगार युवक युवती चा विकास व्हावा यासाठी शहरातील गरीब कुटुंबातील त्याच प्रमाणे दुर्बल घटकातील अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,महिला, अल्पसंख्याक व अपंग या घटकातील 18 ते 45 वयोगटातील महिला व पुरुष हे या कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेऊ शकतात.
या हेतूने युवकाने विविध कामाच्या कौशल्याचे प्रशिक्षण देण्याची योजना केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान अंतर्गत पंढरपूर नगरपालिकेच्या माध्यमातून सुरु आहे. यासाठी शासनाने विविध नामाकीत प्रशिक्षण संस्थाची नियुक्ती केलेली आहे.
बँकिंग रपव अकौंट,कॉम्पुटर नेटवर्क असिस्टंट, वेब डिझाईनिंग एन्ड पब्लीशिंग असिस्टंट,इलेक्ट्रीशिन डोमेस्टिक,सीएनसी टन्रींग, सीएनसी मिलिंग,डाय मान्युफॅक्चरिंग, इन्स्पेक्शन ऑफ डाय एन्ड ह्यांडलिंग, आर्च वेल्डर एन्ड गॅस कटर, टी.आय.जी. वेल्डर,उज2 वेल्डर, शीट मेटल वर्कर, इलेक्ट्रीशिन – इंडस्ट्रीयल,काम्पुटर हार्ड वेयर असिस्टंट, अकौंट असिस्टंट युसिंग टॅली,अॅनिमेशन एन्ड मल्टी मिडिया असिस्टंट, इत्यादी प्रशिक्षणाचा समावेश आहे.
प्रशिक्षण कालावधी 6 महिने ते 1 वर्ष परेंत आहे, या प्रशिक्षणामुळे अनेक बेरोजगार युवकांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेन्यासाठी नगरपालिकेत अर्ज उपलब्ध असून अर्जदारांनी सोबत 2 (दोन) फोटो, रेशन कार्ड, जाती/ जमाती बाबतचा दाखला प्रत, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, अपंग असल्यास प्रमाणपत्र, गुणपत्रिकेची प्रत. हे त्वरित भरून दयावेत असे आवाहन नगरअध्यक्षा सौ.साधनाताई भोसलेयांनी केले आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111