पंढरपूर Live 28 August 2017
पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘श्री’ ची संध्याकाळची पुजा नगरसेवक श्री.विक्रम शिरसट यांचे शुभहस्ते..!
पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील आज दि. 28 ऑगस्ट रोजी ‘श्री’ ची सायंकाळची पुजा व आरती पंढरपूर नगरपरिषदेचे पाणीपुरवठा सभापती श्री.विक्रम शिरसट यांचे शुभहस्ते संपन्न झाली.
श्री. विक्रम शिरसट यांनी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या कार्याचे कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान वानखेडे, कोळी महासंघाचे शहराध्यक्ष विक्रांत माने आदी उपस्थित होते. पुरोहीत श्री.भास्कर विप्र गुरुजींनी पौरोहित्य केले.
- पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
- सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111





