👁 6 Views

गणेशोत्सवानिमित्त श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने संगीताची मेजवानी

गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  मुख्य संपादक– भगवान वानखेडे  
Whatsup- 8308838111  Mobile-  8552823399
mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 28 August 2017

    श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त येथील तुकाराम भवन येथे विविध नामांकीत गायकांच्या संगीत मैफिलींचे आयोजन केले आहे. संगीत रसिकांसाठी ही मोठी मेजवाणीच म्हणावी लागेल.

    रविवार दि. 27 ऑगस्ट  रोजी पं. भिमसेन जोशी यांचे शिष्य पं. जयतिर्थ मेवूंडी यांचा भक्तीसंगीताचा सुश्राव्य कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास हार्मोनियम साथ श्री हेगडे यांनी केली तसेच तबल्याची साथ युवा तबला वादक श्री.सुशील कुलकर्णी यांनी दिली.



    • पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !
    • सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
    • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
    • मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

    Comments

    No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *