- गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!
- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
‘पंढरपूर लाईव्ह’ कार्यालयातील ‘श्री’ ची दि. 3 सप्टेंबर ची सायंकाळची पुजा पंंढरपूर नगरपरिषदेच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा सौ. साधनाताई नागेश भोसले यांचे शुभहस्ते संपन्न झाली. आरतीनंतर ताईंनी ‘पंढरपूर लाईव्ह चे अॅन्ड्रॉईड अॅप्लीकेशन’ आपल्या मोबाईल मध्ये घेतले. यातील सर्व माहिती पाहुन त्यांनी पंढरपूर लाईव्ह चे कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
ताई पुजेसाठी आवर्जुन उपस्थित राहिल्याबदद्दल श्री.वानखेडे यांनी त्यांचे आभार मानले. पुरोहीत श्री.भास्कर विप्र गुरुजींनी पौरोहित्य केले.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111












