👁 14 Views

राष्ट्रीय पर्यावरण साहित्य संमेलनाचे पुण्यात आयोजन..!

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 7 september  2017 
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पहिले राष्ट्रीय पर्यावरण साहित्य संमेलन आयोजित केले आहे. त्यात आपण आपल्या संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांसह बहुसंख्येने सहभागी व्हावे. 
पर्यावरणाच्या यज्ञकुंडाची ज्योत प्रज्ज्वलीत ठेवण्याकरिता आपला सहभाग बहुमोल ठरेल. आपण नाव नोंदणी संमेलन स्थळी करावी कि जेणे करून आपण सहभागी झालात हे आम्हा संयोजकांना कळेल व भेटी अंती आपले ऋणानुबंध अधिक दृढ होण्यास मदत मिळेल.
तसेच, जास्तीत जास्त पर्यावरणाची पताका खांद्यावर घेऊन कार्य करणार्‍या पर्यावरणप्रेमी/निसर्गप्रेमींना निमंत्रित करावे जेणे करून कार्यक्रमास एक नवीन ऊर्जा प्राप्त होईल हे नक्की. असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *