- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 7 september 2017
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्ष डॉ.अतुल बाबा भोसले, कार्यकारी अधिकारी संजय तेली साहेब, संभाजी शिंदे, याच्या बरोबर संभाजी ब्रिगेडची बैठक संत तुकाराम भवन येथे झाली. भक्तनिवासाच्या निकृष्ठ कामाची चौकशी करण्याचे आदेश दिले, भाविकांसाठी हॉस्पीटल, दर्शन व्यवस्थेत सुधारणा , श्री क्षेत्र देहू, श्री क्षेत्र अरण येथे श्री विठ्ठलाचा रथ भेटीसाठी पाठवने , मंदीर समितीच्या जागा ताब्यात घेणे इ. मागण्यांचा बैठकीत विचार करून मार्गी लावण्याचे आश्वासन दिले यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे, शहर अध्यक्ष स्वागत कदम, तालुकाध्यक्ष बाळासाहेब बागल, मोहनराव अनपट, संदिप पाटील, दत्ता पाटील, दिपक येळे, आकाश माडवे , इ. उपस्थित होते
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे


