- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
मोरया प्रतिष्ठान आयोजीत गणेशोत्सव कार्यक्रमात मोहोळ पंचायत समितीचे सदस्य अजिंक्यराणा पाटील यांची महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस च्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मोरया प्रतिष्ठान व महात्मा फुले युवक व क्रीडा मंडळ फुलचिंचोली यांच्या वतीने फुलचिंचोली येथे सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये क्रीडा क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजीत केलेला होता, यावेळी नागनाथ मोहीते, निलेश मोहीते, संतोष जाधव, चंद्रशेखर चाधव, शंकर बनसोडे, बाळासाहेब काटे, सुरेश माळी, वस्ताद महेश काळे, इ. मान्यवर उपस्थित होते.


